श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रह
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १ठाण्यातील प्रसिध्द डॉ. सुपर्णा निरगुडकर ज्या त्यांच्या रुग्णांवर कोविडच्या परिस्थितीत सुध्दा दिवसा क्लिनीकमधून व संध्याकाळी फोन कन्सल्टेशनद्वारे उपचार करत आहेत. ठाण्यातील प्रसिध्द कौशल्य हॉस्पिटल मधील डॉ. जयप्रकाश पेडणेकर हे कोविड वॉर्ड मध्ये दिवस-रात्र कोविडग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत.

अवर्गिकृतअगदी सुइसाइड नोट वगैरे लिहून मी आत्महत्येचा ड्रामा सुरु केला . ब्लेडने हाताची शीर कापून घेतो म्हणून उजव्या हाताच्या मनगटावर ब्लेड ने हळूच कापण्यास सुरवात केली , आता आईचा धीर सुटला व ती रडू लागली , ते पाहून , बहिण आणि तिची मुले देखील घाबरून रडू लागली तेव्हा भावाने त्यांना सांगितले ‘ तुम्ही सरळ शेजारी निघून जा मी पाहतो काय होईल ते
Category:
लेखसंग्रहकोरोना महामारी मुळे जो लाॅकडाऊन चाललेला आहे त्याचा साहित्य विश्वावर होणारा परिणाम अपरिहार्य असणार आहे,पण सगळ्यांनी संयमित लेखन करण्याची गरज आहे!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रह वैचारिक लेखन‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते.
Copyright © 2025 | Marathisrushti