MS Cloud Library
Category:
Affiliates
February 16, 2026
Category:
Affiliates
February 16, 2026
Category:
वेब लिंक्सCongress attempts to use Gen. M.M. Naravane’s unpublished memoirs to call the government to account become a fireball that has singed Parliament
February 16, 2026
Category:
वेब लिंक्सभारताचा शानदार विजय झाला
February 16, 2026
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
January 14, 2024
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्री विजय गोखले यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. रोजचे विषय सोडून थोड्या वेगळ्या, औत्सुक्यपूर्ण विषयांवर…
May 24, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १ठाणे येथील एक नामांकित डॉक्टर आणि करोनामुक्त पेशंट म्हणून सुखरुप घरी परतलेले डॉ. श्रीपाद (राजू) बोडस यांची ही मुलाखत..
दिनांक : ११ मे २०२०
May 11, 2020

Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.
October 6, 2002
Copyright © 2025 | Marathisrushti