गदिमा त्यांच्यासाठी रचलेला पोवाडा आवेशाने म्ह्णू लागत!
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiमाडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची ! उपाधेकाकांची खोली !!