No Picture
कथा

विमर्श कथा : ५

Category:

 

खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. “

No Picture
लेखसंग्रह

‘जून’चे जहागीरदार (‘जून’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

Category:

 

‘जून’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या सर्जनशील व मोकळ्या मनाच्या असल्याचे मानले जाते. चालू ‘जून’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

No Picture
लेखसंग्रह

आयुष्य खूप सुंदर आहे

Category:

 

केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही.

No Picture
व्हिडिओज

संघर्ष (कथाकथन)

Category:

 

स्त्री कोणतीही असो शहरातली किंवा गावातली .. ती आधी एक आई असते, आपल्या पिल्लांसाठी ती सर्व सहन करत असते, पूर्ण जगाशी लढत असते. अशाच एक स्त्रीची कहाणी या व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे.

No Picture
व्हिडिओज

श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – १

Category:

 

वैशाख शुक्ल पक्ष पंचमी, २८.४.२०२० या दिवशी आद्यशंकराचार्य यांची जयंती. श्री शंकराचार्य यांचा जन्म केरळ प्रांतातील कालाडी या गावी इ.स. ५०० पूर्वी झाला.

No Picture
लेखसंग्रह

‘मे’चे मनसबदार (‘मे’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

Category:

 

‘मे’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या महत्त्वाकांक्षी, उत्कट व उत्साही असल्याचे मानले जाते.  ‘मे’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

No Picture
लेखसंग्रह

आनंदाची अनुभूती

Category:

 

सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं.

वाळूचे घर बाळूचे
व्हिडिओज

वाळूचे घर बाळूचे

Category:

 

गदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे.

No Picture
लेखसंग्रह

‘एप्रिल’चे एक्के (‘एप्रिल’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

Category:

 

एप्रिल’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या उत्साही, कार्यमग्न, सहृदय व प्रामाणिक असल्याचे मानले जाते. एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.