आठवते का तुला? प्रतिभा चौगले आठवते का तुला ? पहिल्या पावसाची सर.. मृदुगंध ओल्या मातीचा थेंब साचलेले ओंजळभर... सरीवर सर झेलताना अंगणात वेचल्या गारा.. धरेची तृष्णा शमवताना बरसल्या ग्रीष्माच्या धारा.. Save to Read Laterआठवते का तुला ? पहिल्या पावसाची सर.. मृदुगंध ओल्या मातीचा थेंब साचलेले ओंजळभर… सरीवर सर झेलताना अंगणात वेचल्या गारा.. धरेची तृष्णा शमवताना बरसल्या ग्रीष्माच्या धारा.. Author sachingadkarisachingadkari Post Views: 11 प्रतिभा चौगले