ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०१
दिनांक ३० एप्रिल… स्व. दादासाहेब फाळके यांची जयंती… भारतीय चित्रपट व्यवसायाच्या या जनकाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं पुन:पुन्हा स्मरण केलं, तरच त्याचं कार्य नवीन पिढीसमोर सातत्यानं येऊ शकतं आणि याच भावनेतून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांची ही मुलाखत प्रसारित करत आहोत..
पहिल्या भागात दादासाहेबांच बालपण, कलाशिक्षण, फोटो स्टुडिओ ते प्रिंटिंग प्रेस उभारणी याविषयी जाणून घेऊया…
आपण पहा, इतरांना पाठवा आणि हा अनमोल ठेवा जतन करा….
संकल्पना : नरेंद्र बेडेकर
निर्मिती : तारांकित