मतांची पोतडी, सत्तेची गोधडी

प्रचारामधें खुशाल भांडा

नंतर आकडे मांडा

सत्तेसाठी कशास थांबा ?

कुणांसही द्या पाठिंबा .



प्रचारामधें खुशाल भांडा

नंतर आकडे मांडा

सत्तेसाठी कशास थांबा ?

कुणांसही द्या पाठिंबा .

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →