टोरली ( एक लिमरिक )

एक होती टोरली, होती भली-थोरली
ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली
रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं
झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी –
‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ?

- - -
टोरली : Trolley

- सुभाष स. नाईक
(९८६९००२१२६)



एक होती टोरली, होती भली-थोरली
ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली
रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं
झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी –
‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ?

– – –
टोरली : Trolley

– सुभाष स. नाईक
(९८६९००२१२६)

Author