असं असावं.. असं असावं..

मतपेटी 'रिकामी' असूनही
लोकप्रिय असावं
"राज ठाकरे" सारखं....!

तोंडुन निघालेल्या
प्रत्येक शब्दावर
ठाम रहावं
"बाळासाहेब ठाकरें"
सारखं....
लोकांच्या अपेक्षा उंच
कराव्या
"नरेंद्र मोदीं" सारख्या...

३५ वर्षात जे कमावलं
ते 'एका' वर्षात गमवावं
"नारायण राणे" सारखं..!

मैत्रीच्या नावाखाली
धंदा करावा
"बराक ओबामा" सारखा..!

भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे "शरद पवार" सारखे.....!
विद्वान असुनही
मस्करीचा विषय बनावं
"मनमोहन सिंह" सारखं..!.
एकनिष्ठपणे पाठीशी
उभं रहावं
"बाळा नांदगावकर"
सारखं.....!
अपयशाने न खचता
ध्येया पाई आयुष्य वेचावं
"दलाई लामा" सारखं....!
पुरुषांच्या क्षेत्रात
ठसा उमटवावां
"बरखा दत्त" सारखा..!

बाॅलीवुड मध्ये
मराठीपण जपावं
"नाना पाटेकर" सारखं...!

कर्मयेागी आणि निस्सिम
समाजसेवा करावी
"आमटे" कुटुंबा सारखी..!

कवितेचा अपमानच नाही
तर विनयभंग करु नये
"रामदास आठवले"
सारखा......!
फक्त उत्क्रृष्टतेचाच
ध्यास असावा
"गुलझार" सारखा....!

हजरजबाबी असावं
"कपिल शर्मा" सारखं...!
आयुष्यभर साडेसाती
नसावी
"संजय दत्त" सारखी...!

७५ व्या वर्षी 'मागणी'
आणि 'busy' असावं
"अमिताभ बच्चन"
सारखं.....
४० व्या वर्षी निवृत्त व्हावं
"सचिन तेंडुलकर"
सारखं......!

सोन्याची अंडी देणारी
कोंबडी असावी
"IPL" सारखी.....!

'कात' टाकावी
"मराठी सिनेमा"
सारखी.....!
वर्षानुवर्ष एकच
चव टिकवावी
"चितळे" आणि
"मामलेदार" सारखी...!
वाचनाची आवड व
सहनशीलता हवी
"तुमच्या" सारखी.....!!'
Forward करण्याची
हौस असावी माझ्या सारखी...!



मतपेटी ‘रिकामी’ असूनही
लोकप्रिय असावं
“राज ठाकरे” सारखं….!

तोंडुन निघालेल्या
प्रत्येक शब्दावर
ठाम रहावं
“बाळासाहेब ठाकरें”
सारखं….
लोकांच्या अपेक्षा उंच
कराव्या
“नरेंद्र मोदीं” सारख्या…

३५ वर्षात जे कमावलं
ते ‘एका’ वर्षात गमवावं
“नारायण राणे” सारखं..!

मैत्रीच्या नावाखाली
धंदा करावा
“बराक ओबामा” सारखा..!

भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे “शरद पवार” सारखे…..!
विद्वान असुनही
मस्करीचा विषय बनावं
“मनमोहन सिंह” सारखं..!.
एकनिष्ठपणे पाठीशी
उभं रहावं
“बाळा नांदगावकर”
सारखं…..!
अपयशाने न खचता
ध्येया पाई आयुष्य वेचावं
“दलाई लामा” सारखं….!
पुरुषांच्या क्षेत्रात
ठसा उमटवावां
“बरखा दत्त” सारखा..!

बाॅलीवुड मध्ये
मराठीपण जपावं
“नाना पाटेकर” सारखं…!

कर्मयेागी आणि निस्सिम
समाजसेवा करावी
“आमटे” कुटुंबा सारखी..!

कवितेचा अपमानच नाही
तर विनयभंग करु नये
“रामदास आठवले”
सारखा……!
फक्त उत्क्रृष्टतेचाच
ध्यास असावा
“गुलझार” सारखा….!

हजरजबाबी असावं
“कपिल शर्मा” सारखं…!
आयुष्यभर साडेसाती
नसावी
“संजय दत्त” सारखी…!

७५ व्या वर्षी ‘मागणी’
आणि ‘busy’ असावं
“अमिताभ बच्चन”
सारखं…..
४० व्या वर्षी निवृत्त व्हावं
“सचिन तेंडुलकर”
सारखं……!

सोन्याची अंडी देणारी
कोंबडी असावी
“IPL” सारखी…..!

‘कात’ टाकावी
“मराठी सिनेमा”
सारखी…..!
वर्षानुवर्ष एकच
चव टिकवावी
“चितळे” आणि
“मामलेदार” सारखी…!
वाचनाची आवड व
सहनशीलता हवी
“तुमच्या” सारखी…..!!’
Forward करण्याची
हौस असावी माझ्या सारखी…!

Author