रुपयाची एकसष्ठी !!! (वास्तविका-मयुरटिका )

रुपयाची एकसष्ठी !!! (वास्तविका-मयुरटिका )



सरकारी नाकर्तेपणाच्या धोरणामुळे,
रुपयाने गाठली एकसष्ठी,
जनसामान्यांनी करावे तर करावे काय –
काढावीत फक्त खरकटी आणि उष्ठी ?

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1