सोहळा सोलडान्सचा

नृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे







नृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे. सोलडान्स हाही नृत्याविष्कार रसिकप्रेक्षकांना भुरळ घालणारा होता. म्हणूनच उत्सव मिडियाने या कार्यशाळेच्या पूर्ततेनंतर सोलडान्स क्लब या संकल्पनेची आखणी केली… या बाल-कलाकारांना वर्षभर तज्ज्ञांकडून नृत्य प्रशिक्षण मिळाव तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध

व्हावे या करिता हा क्लब स्थापन केला गेला… ह्या बालकलाकारांना महिन्यातून एक रविवार आपला नृत्याविषकार सादार कारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अशा उपक्रमातून चांगले कलाकार घडतील अशी आशा उत्सव मिडीयाच्या नीरज कुळकर्णी आणि योगेश शिपोस्कर यांनी व्यक्त केली.

— स्नेहा जैन

Author