दिवस असा एकही जात नाही

चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा

ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.



 जेव्हा तुमचे दिसणे होत नाहीरात्री डोळ्यांचे निजणे होत नाही.जेव्हापासून भेट झाली आपूलीमंदिरात माझे जाणे होत नाही.चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचाऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.दर्पण तुम्हास मानले मीआरशात माझे पाहणे होत नाही.नाम आपूले सदा मुखात राही देव-मंत्रे आता भजणे होत नाही.दिवस असा एकही जात नाहीमाझ्यात तुमचे असणे होत नाही……………..कवीता – जयेश मेस्त्री….९८३३९७८३८४Email: smartboy.mestry5@gmail.com

— जयेश मेस्त्री

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →