ये निद्रे मज बिलगून घे

ये निद्रे मज बिलगून घे







ये निद्रे मज बिलगून घे.

तिच्या-माझ्या मिलनाची एकची जागा.

स्वप्ननगरीच्या त्या सुंदर फ़ुलबागा.

मज प्रिये मिलन होऊ दे.

ये निद्रे मज बिलगून घे.

——————-कवीता – जयेश मेस्त्रि————–

— जयेश मेस्त्री

Author