— रमण कारंजकर
Author
Post Views: 13
नुकतीच बीएसएनएलची ‘प्यारी जोडी’ ही स्कीम आली आहे. याअंतर्गत लँडलाईन असणर्या ग्राहकांना एक प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमकार्ड मोफत दिले जात आहे. या सीमकार्डवरून ग्राहकाकडे असलेल्या लँडलाईन फोनवर अमर्यादीत कॉल्स मोफत केले जाऊ शकतात. ही यातील एकमेव जमेची बाजू आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti