ताईची फजिती मराठीसृष्टी टिम Save to Read Later पावसा पावसा आता नको येऊ सकाळची वेळ घाईची धांदल उडते आईची बाबा चाललेत ऑफिसला दप्तराच ओझं जडचजड छत्री उघडत नाही धड शाळेला उशीर झाला तर भोगावी लागेल शिक्षा मला — सौ. सुधा नांदेडकर Author sachingadkarisachingadkari Post Views: 12 मराठीसृष्टी टिम