गिरिजात्मक किर-किर (वात्रटिका)

गिरिजात्मक किर-किर

झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो

गिरिजाताई किरकिरल्या आहेत.

अध्यक्षीय लढाई अगोदरच

उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.







आणखी वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा…. http://suryakantdolase.blogspot.com/

— सूर्यकांत डोळसे

Author