पारंपरिक मराठी लावणी-भाग २
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiतमाशाच्या बि-हाडीच वाढलेल्या आणि वयात आलेल्या एका तरुणीला आडाच्या पाण्याच्या रूपकातून धोक्याची जाणीव करून देणारी ही पारंपरिक लावणी. तमाशातल्या दहा वर्षाच्या मुलींचं त्यावेळच जीवन, भवताल याचं चित्रण असलेली ही लावणी नृत्याबरोबरच अभिनयासाठी देखील अतिशय अनुकूल आहे.
February 13, 2026