raigad-alibag-vedh-shalaa-300
शहरे आणि गावे

जगातील दुसर्‍या क्रमांकाची वेधशाळा

Category:

 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जगातील दुसर्‍या क्रमांकाची हवामान निरीक्षणाची प्रयोगशाळा आहे. ही वेधशाळा इ.स. १९०४ पासून कार्यरत असून या वेधशाळेला आंतराराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

  December 23, 2025


कथा

माध्यम

Category:

 

महानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.

  December 23, 2025


लेखसंग्रह

मॉर्निंग वॉक

Category:

 

नुकताच आमच्या अहोंच्या ‘बायपास’ नंतर हा चालू झाला. आमच्या दोघांच्याही मनावर भयंकर भीतीचे दडपण होते. ऐन उन्हाळ्याचे दिवस सकाळी उठून देवाचे नाव घेऊन आम्ही आपले निघालो. पहिल्याच दिवशी सोसायटीच्या गल्लीतले कुत्रे ‘भसाभसा’ भुंकत अंगावर आले. ते ही बिचारे काय करणार? रात्रभर गल्लीचा पहारा देऊन थकले असावे किंवा कायम गाडीतून जाणारी माणसं त्याच्या रस्त्यावर अतिक्रमण करायला आली असे बहुतेक त्याला वाटले असावे.

  December 22, 2025


लेखसंग्रह

प्रपोज डे

Category:

 

आज प्रपोज डे. खरतर भारतीय संस्कृतीत अश्या प्रकारचे कुठले डे साजरी होत नाही. हे दिवस मानवावे कि नाही ह्यावर मोठी डिबेट होऊ शकते. परंतु आजचा युवा ह्या कळत नकळत हे दिवस साजरी करत असतो. काही प्रत्यक्षात साजरी करीत नाही परंतु मनात कुठेतरी सुप्त इच्छा असते. ती ह्या वयाची, युवा आवस्थेची किमया आहे.

  December 22, 2025


satara-wai_ganapati-300
शहरे आणि गावे

कृष्णाकाठचे वाई

Category:

 

वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर बनविले.

  December 22, 2025


कथा

ब्रेन रॉट – २ : ‘ ते ‘ पंधरा सेकंद !

Category:

 

पंतांच्या निग्रही चालण्याकडे पाहणारे इन्स्पेक्टर शर्मा एकदम दचकले . त्यांना पंतांचे शब्द आठवले . ” ब्रेन रॉटची शिकार …”

  December 21, 2025


कथा

मम्मी रोबो

Category:

 

शेखर आणि मीनूची नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये जायची धांदल सुरू होती आणि त्यांची ती धांदल बघत राजू नेहमीसारखाच फुरंगटून बसला होता. पण नेहमीच्या फुरंगटण्यापेक्षा आजचं फुरंगटणं थोडं वेगळं होतं. त्याचा चेहरा काहीसा मलूल झाला होता. अंगही काहीसं शिथील होऊन सैलावलं होतं, खिडकीबाहेर तो बघत होता. समोरचं टी. व्ही. टॉवर, मल्टीस्टोरीड बिल्डिंग्ज, रस्त्यावरून धावणाऱ्या सोलार फोर व्हिलर्स. पण त्याची केवळ दृष्टी त्या दृश्यावर होती. त्याच्या आकलनात मात्र काहीही येत नव्हतं.

  December 21, 2025


p-495-shirishkumar-smarak
शहरे आणि गावे

शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

Category:

 

महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.

  December 21, 2025


लेखसंग्रह

२१ डिसेंबर – जागतीक साडी दिवस

Category:

 

लग्न-मुंजीचा सोहळा, घरगुती सण समारंभ असो किंवा कॉर्पोरेट मिटींग असो, साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. शरीरयष्टी कशीही असली, रंगरुप कसेही असेल तरी प्रत्येक स्त्रीला साडी शोभूनच दिसते.

  December 21, 2025


लेखसंग्रह

मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

Category:

 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात.

  December 20, 2025