लेखसंग्रह

फळांचा राजा आंबा

Category:

 

फळांचा राजा म्हणजे आंबा. यालाच जास्त महत्त्वाचे आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातही आंब्याचे प्रमाण वाढत आहे. खुद्द अमेरिकेत १७व्या शतकात आंबा आला. एवढेच नाही तर संबंध युरोपातही आंब्याचा विस्तार झाला. आंब्याची चव, गोडी या कारणामुळे आंब्याला राजा म्हटले जाते.

लेखसंग्रह

पालक

Category:

 

पालक ही एक सुंदर पालेभाजी आहे. विशेष म्हणजे अगदी हिमालय ते कन्याकुमारी कोठेही पालक होऊ शकतो. ही एक अत्यंत चविष्ठ आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे. केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगाच्या पाठीवर आज पालकला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. फार पूर्वीपासून अरेबियन प्रदेशात पालकला अतिशय महत्त्व आहे.

लेखसंग्रह

पपई

Category:

 

एक अत्यंत पौष्टिक तसेच असणारी जीवनावश्यक गोष्ट म्हणजे पपई. पपईत काय नाही? पपईचे अनेक फायदे असतात. तसे पाहिले तर १६व्या शतकात मलाया या देशातून भारतात पपईचे फळ आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल वगैरे या राज्यात प्रामुख्याने पपईची लागवड होते.

लेखसंग्रह

निर्गुण्डी – एक चित्तवेधक महाऔषधी

Category:

 

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो

लेखसंग्रह

दूध

Category:

 

जगातील सर्व भारतीय यांना अगदी सुरुवातीपासूनच दुधाची आवश्यकता वाटते. दूध साधारण गाय, म्हैस, बकरी, उंट वगैरे पासूनच लहान प्राण्यांकरिता दुधाची गरज भासते. मानव प्राण्याला गाय अथवा म्हैसचे याठिकाणी दूध वापरते. गाय दुधापेक्षा भारतात लहान मुलांना ते नेहमीच वापरतात.

लेखसंग्रह

स्त्रियांचे आयडियल आरोग्य

Category:

 

मैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते.

लेखसंग्रह

सौंदर्य व लावण्य असलेला : ताम्हण वृक्ष

Category:

 

ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो.

लेखसंग्रह

विरोधी आहार म्हणजे काय?

Category:

 

आयुर्वेदानुसार, विरोधी आहार (कॉन्ट्रास्ट डाएट) म्हणजे अशा अन्नपदार्थांचे मिश्रण, जे एकत्र खाल्ले तर शरीरावर विपरीत परिणाम होतो. असे पदार्थ आपल्या आहारात दीर्घकाळ समाविष्ट केल्याने अंधत्व, वेडेपणा, नशा, अशक्तपणा, त्वचारोग, नपुंसकता आणि वंध्यत्व यांसारखे आजारही होऊ शकतात.

लेखसंग्रह

स्मरणशक्ती

Category:

 

मेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे .