रशियाचे माजी पंतप्रधान व्हिक्टर चेनोमिर्दिन
Category:
व्यक्ती-परिचय
July 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय
July 27, 2024
Category:
लेखसंग्रहआज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं.
July 27, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 27, 2024
Category:
साहित्य - ललितकॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.
July 27, 2024
Category:
साहित्य - ललितएक राजा हौसेने दोन गरुड आणतो. त्याला त्या गरुडांची आकाशातली भव्य भरारी पहायची असते. एका गरुडाला हातावर घेऊन तो आकाशाकडे उडवतो. क्षणार्धात तो गरुड आकाशात झेप घेतो. राजा अगदी हरखून जातो. दुसऱ्या गरुडालाही तसेच झेप घेण्यासाठी तो हातावर घेतो. मात्र हा गरुड न उड़ता झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. राजा हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. गरुड काही केल्या उडत नाही.
July 26, 2024
Category:
साहित्य - ललितएका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते.
July 24, 2024
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानन्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जुनी व मोठी विमा कंपनी आहे. सर दोराबजी टाटा यांनी २३ जुलै १९१९ रोजी या कंपनीची स्थापना केली.z
July 23, 2024
Category:
व्यक्ती-परिचय
July 23, 2024
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला ९७ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय प्रसारण दिवस साजरा केला जातो.
July 23, 2024
Category:
व्यक्ती-परिचयपरिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख ” अजित दादा’ म्हणूनच आहे. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते.
July 22, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti