मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकच्च प्रदेशातील एका गुजराती व्यापाऱ्याने मुंबईत स्थलांतर केले. किराणा मालाचे त्यांचे छोटे दुकान होते. कल्याणजी आनंदजी ही ह्या व्यापार्याची मुले होती. मुंबईतील गिरगाव भागांत फुकट अन्नाच्या बदल्यांत एक संगीत शिक्षकाने ह्यांना संगीताचे धडे दिले.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमधुराणी या माहेरच्या मधुराणी श्रीराम गोखले. अभिनय, लेखन, सूत्रसंचालन या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. एस.पी. महाविद्यालयात असताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला आणि ‘इंद्रधनुष्य’द्वारे त्यांना कला क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने लोकनाट्यांतून कामे केली. १९६०-७६ या कालखंडात शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले . सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलॉचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्याने एअर होस्टेसच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती.मात्र नशिबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एअरहोस्टेसहून अभिनेत्री बनली. विद्याला शाहरुख खान स्टारर’चक दे इंडिया’या सिनेमासाठी ओळखले जाते. ‘चक दे इंडिया’या सिनेमात विद्याने गोलकिपरची भूमिका वठवली होती.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगोगा कपूर यांचे खरे नाव रविंद्र कपूर पण ते बॉलीवूड मध्ये गोगा कपूर या नावाने काम करत असत. अनेक चित्रपटात सपोर्टींग व्हिलनची भूमिका करणाऱ्या गोगा कपूर यांनी अभिनय क्षेत्रात रंगभूमीच्या माध्यमातून पदार्पण केले.
April 27, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपिढीजात शास्त्रीय गायनाचा वारसा लाभलेले गुलाम मुस्तफा खान हे अनेक घराण्यांचे गायन आत्मसात केलेले गायक होते. त्याखेरीज ते एक संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणूनही ज्ञात होते. जाती गायन, प्रकारावर त्यांचा विशेष अभ्यास झाला होता.
April 27, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti