कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

भाषाभगिनी

Category:

 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता

  December 20, 2023


लेखसंग्रह

नकोत नुसत्या भिंती

Category:

 

वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.

  December 20, 2023


लेखसंग्रह

मुळा

Category:

 

भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात.

  December 20, 2023


कथा

आनंदी व्हा

Category:

 

समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.

  December 20, 2023


नॉस्टॅल्जिया

भोरचा राजवाडा

Category:

 

सुमारे दिडशे वर्षांपूर्वीची एक दंतकथा आहे. एका राजाने चार मजली भव्य राजवाडा बांधला. राजवाड्यावरील छतावर त्याने तांबा या धातूचे चांगले पाच सेंटीमीटर जाडीचे पत्रे घातलेले होते. राजवाड्यात सुखाने नांदत असताना एका मोहाच्या क्षणी राजा, एका स्त्रीच्या मोहजालात गुरफटला.

  December 20, 2023


लेखसंग्रह

लेखणीचा शिपाई – प्रेम चंद

Category:

 

इयत्ता पाचवी पासून मला हिंदी व इंग्रजी हे दोन विषय शालेय अभ्यासक्रमात सुरु झाले. बहुतेक सहावीत असताना मुन्शी प्रेमचंद यांचा एक धडा हिंदीच्या क्रमिक पुस्तकात वाचलेला अजूनही आठवतोय.. साध्या सोप्या भाषेतील, कौटुंबिक पार्श्वभूमीवरील ती एक कथा होती.

  December 19, 2023


साहित्य - ललित

व्यवस्थेचे गुलाम

Category:

 

थोडे औपचारिक बोलणे झाल्यावर कर्नलसाहेबांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला व “सिस्टीम” कशी नाडत्येय ते सांगितले.
प्रभाकर गंभीर होत म्हणाले, “कर्नल साहेब, देशासाठी तळहातावर शिर घेणाऱ्याची ही स्थिती आहे तर गरीबाच्या दैनंदिन जगण्यात किती कांटे पसरत असतील त्याचा विचार करा. असं असू नये असं वाटणारे तुमच्या माझ्यासारखे अनेक आहेत आणि मी तुम्हाला म्हणून सांगतो की तें सर्व पक्षांत, सर्वत्र, खाजगी कंपन्यातही आहेत. ह्या व्यवस्थेलाच बळ देणारेही सर्व पक्षांत आहेत. ते असो. सद्य परिस्थितीत मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. माझे एक वकील मित्र आहेत. ते सगळी कामं तुम्हांला करून देतील. तें ह्या सर्व कामांच्या मोबदल्यात फी म्हणून सत्तर-पंचाहत्तर हजार रूपये फी म्हणून घेतात. त्यांत सिस्टीमला द्यायला लागणारे सर्व पैसे व त्यांची खरी फी आली, बाकी खर्च वेगळा. तुमच्यासाठी मी त्यांना त्यांची ही फी तीस हजार करायला लावीन. तुम्हांला सर्व घरबसल्या मिळेल. चालेल?”

  December 19, 2023


लेखसंग्रह

चाळा

Category:

 

परवा वपुं ची “पेन सलामत तो ..” ऐकत होते. हाताला असलेल्या चाळ्यांनी काय काय गडबड आणि गोंधळ होऊ शकतो याची फारच रंगतदार गोष्ट आहे.

  December 19, 2023


लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सोळावा – देवासुरसंपद्विभागयोग

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय

  December 19, 2023


कथा

तेनालीरामाचे वाक्चातुर्य

Category:

 

तेनाली रमण एकदा सपत्नीक मित्राच्या विवाहास जात होते. लग्नसमारंभाला जायचे म्हणून पत्नी महागडी साडी आणि दागिन्याने लखलखलेली होती. चारचौघात उठून दिसावे म्हणून तिने सर्व काळजी घेतली होती.

  December 19, 2023