रायगडा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहअगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच .
Category:
लेखसंग्रहਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रह1970 च्या सुमारास राज्य नाट्यस्पर्धेभोवती साऱया हौशी रंगकर्मींच्या आशा केंद्रित झाल्या असताना ठाण्यातल्या काही चळवळ्या युवकांनी कलेची सरगम छेडत ‘कलासरगम’ची स्थापना केली. राज्य नाट्यस्पर्धेत नवनवे प्रयोग करत, आधी प्रायोगिक व नंतरच्या काळात समांतर म्हटली जाणारी चळवळ त्यांनी ठाण्यात रुजवली.
Category:
लेखसंग्रह
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहम्युच्युअल फंड या विषयावर मला लिहायचे होते . विषय माझ्या खूप आवडीचा , परंतु या दोन शब्दांवर किती व कसे लिहावे असा प्रश्न पडला होता
Copyright © 2025 | Marathisrushti