झुळझुळ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहहिमालयाला गायला सांगितले की तो ज्या पहाडी स्वरांमध्ये गडगडाटी गाईल, तसं भीमसेनजींचं गाणं मला सतत वाटत आलं आहे.
Category:
लेखसंग्रहशीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील .
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहजसा ईसीजी हृदयाचे आरोग्य सांगतो, तसेच इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ हा मेंदूचे आरोग्या कसे आहे हे सांगतो. मेंदूतील विद्युत प्रक्रियेची नोंद करणाऱ्या यंत्राला इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ असे म्हणतात. मेंदूविषयक रोगांच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. मेंदूला गाठ, पक्षाघात अशा आजारात प्राथमिक निदानासाठी ईईजी वापरला जातो. पण आता एमआरआय (मॅग्नेटिक झोनन्स इमेजिंग) व सिटीस्कॅनमुळे ईईजीचा वापर तुलनेने कमी केला जातो.
Category:
लेखसंग्रह“सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा.
Category:
लेखसंग्रह
Category:
साहित्य - ललितसावरकरांचा जन्म १८८३चा तर सुभाषबाबूचा १८९७ चा दोघेही पराकोटीचे देशभक्त,दोघेही लंडनला गेले. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तर सुभाषबाबू आय सी एस ( हल्लीचे आय ए एस ) होण्यासाठी गेले. साल १९२१ मध्ये सावरकरांना भारतात आणले तर सुभाषबाबू आय सी एस चि नोकरी सोडून भारतात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti