दिनविशेष

जागतिक पास्ता दिवस

Category:

 

दरवर्षी २५ ऑक्टोबर रोजी जागतिक पास्ता दिवस साजरा केला गेला. जागतिक पास्ता दिवस सगळ्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये साजरा केला गेला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जातोय.

साहित्य - ललित

आदर्श

Category:

 

थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा)

व्यक्ती-परिचय

आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव सतीश जकातदार

Category:

 

काही माणसं विशिष्ट ध्येय-उद्दीष्ट घेऊनच जन्माला येतात. त्यांच्या नावातच त्यांची ओळख समावून जाते. सतीश जकातदार हे व्यक्तिमत्व त्यातलंच! सतीश जकातदार आणि चित्रपट, सतीश जकातदार आणि आशय फिल्म क्लब ही ओळख अगदी पक्की होऊन गेलीय.

व्यक्ती-परिचय

ईबोला रोग नायजेरियातून रोखणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह

Category:

 

गेल्या अनेक वर्षांपासून ईबोला आफ्रिकन देशांना त्रास देतोय. कोरोनाप्रमाणेच ताप, सर्दी, खोकला, फुफ्फुसांना सूज अशी लक्षणं या ईबोलामधे दिसतात. मात्र, कोरोनापेक्षा हा विषाणू कित्तीतरी घातक असल्याचं तज्ञांचं मत आहे. ईबोलाच्या पहिल्या पेशंटला हॉस्पिटलमधे रोखून हा भयानक साथरोग नायजेरिया देशात पसरण्यापासून वाचवणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. 

लेखसंग्रह

प्रतिबंध – भविष्याचा एकमेव मार्ग !

Category:

 

आजच्या छोट्या मोठ्या विजयांवरून नजर हटवून, भविष्यामध्ये गुंतवणूक केली तर यंदाचे शहरीकरणाचे सगळे तोटे सहज ओलांडून जाता येईल. फक्त नेतृत्व तसे हवे- उद्याच्या आव्हानांना आजच्या संधींमध्ये रुपांतरीत करू शकणारे !

लेखसंग्रह

वॉरेन बफेट गुंतवणुकीचे महागुरू

Category:

 

शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे .