अरे हा व्यंकटेश माडगूळकर, नुसता लेखक नाही, तर शिकारीसुद्धा आहे.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiयावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा !
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiयावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा !
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiभावे माडगूळकर मैत्रीचा अंतिमाध्याय मैत्रीइतकाच ‘अलौकिक’
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiआजही त्या वास्तूतील अनेक अनुभूति उच्चरवानं सांगतात इथे राम आहे.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiगाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiनटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता?
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानवॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiया महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहाविद्यालयात शिकत असताना स्नेहसंमेलन, फिरोदिया करंडक स्पर्धा अशा निमित्ताने त्यांचे तबलावादन सुरू होते. या काळात त्यांनी विजय कोपरकर, धनंजय दैठणकर, अरविंद थत्ते, सुभाष कामत अशा कलाकारांना साथ केली. त्या काळात त्यांना सच्चिदानंद फडके आणि आनंद बदामीकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
Category:
साहित्य - ललिततिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.
Copyright © 2025 | Marathisrushti