गाढवांची कहाणी
लेखसंग्रह

गाढवांची कहाणी

Category:

 

सपाट प्रदेश असो वा डोंगराळ प्रदेश असो, जंगलातला प्रदेश असो वा वैराण प्रदेश असो, उष्ण प्रदेश असो वा थंड प्रदेश असो… कोणत्याही प्रदेशातून निमूटपणे भार वाहून नेण्याचं काम करणारा प्राणी म्हणजे गाढव. घोड्याचा भाऊबंद असणारा हा प्राणी गेली हजारो वर्षं, त्याच्या पाठीवर टाकलेला भार इमानेइतबारे वाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी आढळणारा हा ‘गरीब बिचारा’ प्राणी उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांकडून दुर्लक्षित राहिला आहे.

No Picture
लेखसंग्रह

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल ?

Category:

 

” ती ” म्हणजे प्रतिकारशक्ती ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त , त्यांना औषधांची गरज रहात नाही . ही प्रतिकार क्षमता येते कुठून ? अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे . जसे वंश , जात , धर्म , प्रदेश , आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी , शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे , न पाळणे , लहानपणापासून व्यायाम करणे , न करणे इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते .

No Picture
लेखसंग्रह

हो (ही) आणि नाही (ही) !

Category:

 

यशाबद्दल बोलताना हमखास दोन दावे केले जातात- वाटेवर येणाऱ्या प्रत्येक संधीला हो म्हणाल तर यशस्वी व्हाल ही पहिली विचारसरणी ! याउलट ठामपणे नकार देता आला तर आयुष्यात बरंच काही इप्सित साध्य होऊ शकतं असं मानणारा दुसरा गट!

No Picture
अवर्गिकृत

प्रेरणादायी इंदुताई

Category:

 

ताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे.

No Picture
लेखसंग्रह

खुशबू’ – भावपाशांचा दस्तावेज !

Category:

 

एकेकाळी जीवन किती सोपे होते आणि त्याचे प्रतिबिंब ज्यात पडायचे ते चित्रपटही किती हृदयस्पर्शी होते याचे उदाहरण म्हणजे “खुशबू” .कोठलाही संदेश नाही, भाष्याचा आव नाही तरीही हा ” भावपाशांचा दस्तावेज ” मनाचा एक कोपरा व्यापून राहतोच.