नातं_असंही??
Category:
अवर्गिकृत
Category:
अवर्गिकृत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहकाही जीर्ण-शीर्ण पण तग धरून राहिलेली , काही बऱ्या अवस्थेत ! एकेकाळी आमच्या उभयतांच्या प्रकाशित साहित्याच्या कात्रणांचे अल्बम मी केले होते, पण नंतर संख्या वाढत गेल्याने तो नाद सोडून दिला आणि ते सरळ फाईलबद्ध करायला सुरुवात केलीय.
Category:
साहित्य - ललितदेशमुख त्यांचा मुलगा नंतर ऊर बडवून मीच बाबांना मारलं, त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि मी ॲसीडीटी झालीय समजून दुर्लक्ष केले, अस सगळ्यांना बोलत होता. पारकर साहेबांची आठवडाभरापूर्वी घडलेली घटना झटकन विराजच्या आईच्या डोळ्यासमोर तरळली.
Category:
साहित्य - ललितगेल्या रविवारी रात्री टीव्ही वर ‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रम पाहत होतो. प्यारेलाल सपत्नीक आलेले होते. त्यांची एकाहून एक सरस गाणी नवे गायक गात होते. काही वेळाने व्हिलचेअरवरुन एका व्यक्तीला स्टेजवर आणले गेले. ते होते ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद. सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या वयामध्ये आपल्या एकमेव चांदणीसह (नातीसह) त्यांनी संवाद साधला. परिस्थितीने गलितगात्र असताना देखील स्वाभिमानाने नेहा कक्करने देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारली. जेव्हा तिने एका ‘नाती कडून ही भेट’ समजा, असे विनवल्यावर मदत स्वीकारली. ‘एक प्यार का नगमा है…’ ह्या गाण्यामध्ये त्यांनी त्यांचाही आवाज मिसळला. ते जे काही बोलले, ते ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले…
Category:
लेखसंग्रह
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहसांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti