व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग

Category:

 

दादासाहेब जोग यांच्या कंपनीने रायगड किल्ल्यावर जावयाचा रोप-वे बांधला आहे. या रोपवेचे उद्घाटन ३ एप्रिल १९९६ रोजी झाले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी रोप-वे हे महत्वाचे आकर्षण ठरले आहे. रोप-वे बरोबरच तिथे आता निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

व्यक्ती-परिचय

हैद्राबादचा शेवटचा निजाम ‘उस्मान अली खान’

Category:

 

त्यांच्या महालात ६००० नोकर होते आणि फ‌क्त झुंब‌रं साफ करण्यासाठी ३८ माणसं तैनात असायची. १९३७ साली टाईम मॅग्झीनने उस्मान अलीचा उल्लेख ‘Richest Man On Earth’ असा केला होता. त्यावेळी उस्मान अली यांचा फोटो मॅग्झीनच्या कवरवर झळकला होता. मीर उस्मान अली खान यांनी हैदराबादवर १९११ ते १९४८ पर्यंत राज्य केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातली सगळी संस्थानं देशात् विलीन करण्यात आली पण हैद्राबादच्या उस्मान अली यांनी हैद्राबाद स्वतंत्र राहील म्हणून सांगितलं.

आम्हा सात भावंडांचे ‘पोरवयातले’, थोर उद्योग!
इतर मराठी व्हिडिओज

आम्हा सात भावंडांचे ‘पोरवयातले’, थोर उद्योग!

Category:

 

गदिमा एव्हढे संतापी, पण त्यांनीसुद्धा आमच्या ‘दंगेखोरपणापुढे’ हात टेकले होते. शेवटी त्यांनी यावर एक् ‘जालिम्’ ऊपाय शोधून काढला..

आम्हा भावंडाचे ‘वाघाबरोबर’ सहभोजन!
इतर मराठी व्हिडिओज

आम्हा भावंडाचे ‘वाघाबरोबर’ सहभोजन!

Category:

 

पपा (गदिमा) परिक्षेनंतर पेपर सोडवून घेत तेंव्हा तर भर दिवसा आमच्यासाठी ‘कत्तलची रात्र’ ऊगवत असे.

दोन ‘जटिल’ प्रश्न!
इतर मराठी व्हिडिओज

दोन ‘जटिल’ प्रश्न!

Category:

 

लाखाच्या गोष्टीच्या’ शूटिंगच्या वेळी, गदिमा जमावावर धावून का गेले? राजा परांजप्यांचा दात कुणी पाडला?

मला ‘डिप्रेशन’ मधून अलगद ओढून काढणारा ‘बाप’ माणूस!
इतर मराठी व्हिडिओज

मला ‘डिप्रेशन’ मधून अलगद ओढून काढणारा ‘बाप’ माणूस!

Category:

 

ते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही

मंतरलेले चैत्रबन
इतर मराठी व्हिडिओज

मंतरलेले चैत्रबन

Category:

 

माझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!

व्यक्ती-परिचय

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर

Category:

 

दिलीप वेंगसरकर यांच्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्सवर साकारलेले सलग तीन शतके. सहा फूट उंचीचा वेंगसरकर एकाग्रतेने स्टान्स घेऊन उभा राहिले की हिमालयातल्या शिळेवर डोळे मिटून तपश्चर्येला बसलेल्या ऋषीसारखाच वाटे. डिफेन्स करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. डिफेन्स करताना तो फार वाकत नसे. बॉलला बॅटवर लेट येऊ देऊन उभ्या उभ्या संरक्षण करण्याचे त्याचे तंत्र होते. काही वेळेस उभ्या उभ्या खेळण्याने त्याचा घात व्हायचा. पण फलंदाजीच्या बायबलमधले सगळे फटके तो बाळगून होता. मिडअॉन आणि मिडविकेटमधून मारलेला रायफल शॉट त्याचा ट्रेडमार्क होता. त्या दर्जाचा शॉट नंतर द्रविडकडे पाहायला मिळाला.

व्यक्ती-परिचय

प्रभावी वक्ते व उत्तम लेखक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर

Category:

 

सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.