ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार राजाभाऊ चिटणीस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमाणुसकी, हलाहल, तिखट मिरची घाटावरची, हिंदी चित्रपट ‘कानून का शिकार’ या चित्रपटातून राजाभाऊ मोठ्या पडद्यावरही झळकले. त्यांचे चिरंजीव राजेश चिटणीस व त्यांची नात राजसी राजेश चिटणीस यांना देखील आजोबांच्या कलेचे बाळकडू मिळाले आहे.