पहिला मराठी शब्दकोश तयार करणारे जेम्स थॉमस मोल्सवर्थ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआजही महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात.