फ्रंटियर मेल (गोल्डन टेंपल मेल)
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
अवर्गिकृतआपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली.
Category:
लेखसंग्रहआत्मनिर्भर म्हणजे जगापासून अलिप्त नाही, ‘आयात नाही’ असे नाही, ‘जगाशी व्यापार संबंध तोडणे’ असा नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असे धोरण ठरविणे होय. आपले SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) ध्यानी घेऊन, यांचा अभ्यास करून आमच्या विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत आणि आमच्या संसाधनांचा विचार करून ठरविलेले धोरण म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ होय.
Category:
लेखसंग्रहचार अब्ज वर्षांपूर्वी, चंद्राच्या कवचावर लावा सांडला आणि आज आपण पाहत असलेल्या चंद्रावर माणूस कोरतो. पण ज्वालामुखींनीही खूप थंड वारसा सोडला असेल आणि तो बर्फाच्या स्वरूपात असावा असा संशोधकांचा दावा आहे.
Category:
साहित्य - ललितमाणूस कुणाची ना कुणाची वाट पहातच आपलं आयुष्य घालवतो. वयानुसार त्याचे वाट पहाण्याचे संदर्भ, हे बदलत जातात. मात्र ‘वाट पहायचं’ काही संपत नाही. अगदी स्वतःपासून सुरुवात करुयात. आपला जेव्हा जन्म होणार असतो, तेव्हा आपल्या वडिलांची घालमेल होत असते. ते वाट पहात असतात. कधी बाळाचा ‘आवाज’ येतोय? एकदाचा आवाज येतो आणि त्यांचा जीव भांड्यात पडतो. वाट पाहिल्याचं, ‘सार्थक’ झालेलं असतं. मग आपण दिसामासानं, हळूहळू मोठे होतो. आता घरातले सगळे वाट पहात असतात, की हा उभा राहतोय, पण चालणार कधी?. मग एके दिवशी ‘पहिलं पाऊल’ टाकलं जातं. जो जीवनातील पुढच्या वाटचालीचा, ‘श्रीगणेशा’ असतो. मग शाळा सुरु होते. त्याला शाळेत घेऊन जाणाऱ्या गाडीची, वाट पहावी लागते. शाळा सुटल्यावर गाडीची वाट पहाता पहाता उशीर झाला तर, काळजी वाटते. सहलीला पाठविल्यावर, जीव टांगणीला लागलेला असतो. मनात नाही नाही ते विचार येत असतात. शेवटी खूप उशीरा सहलीची गाडी येताना दिसते व सुटकेचा श्वास सोडला जातो.
Category:
साहित्य - ललितमी विचार करत होते की आईची शिकवण व संस्कार याची जाण ठेवणारी मुलगी व गुलाबाचे फूल देऊन न फसवणारा. आणि विश्वास घात न करणारा मुलगा ज्या घरात केवळ आईच्या संस्कारामुळे असे निभावेल असा मुलगा घरोघरी असेल तोच दिवस खऱ्या अर्थाने रोझ डे म्हणजे गुलाब दिन असेल. आणि मला आता जाणवल आहे की देवाला फूल वाहून जे पुण्य मिळाले असते तेवढेच आता हे सगळं पाहून मिळाले आहे.
Category:
कथा साहित्य - ललितआय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितप्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला.
Category:
अवर्गिकृतCopyright © 2025 | Marathisrushti