ज्येष्ठ गायक पंडित विजय सरदेशमुख
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीत समीक्षक या नात्याने त्यांनी विविध इंग्रजी तसेच मराठी वृत्तपत्रांतून समीक्षालेखनही केले. आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. व्यवसायाने ते इंजिनिअर असले तरी संगीतक्षेत्रात त्यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले.