No Picture
लेखसंग्रह

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Category:

 

आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान  किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

No Picture
लेखसंग्रह

आठवतो का काळ ही भावनो

Category:

 

आठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची ,

No Picture
लेखसंग्रह

ऑनलाईन लूट

Category:

 

ही घटना आहे कोरोना काळातील. त्यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून बँका नेहमीप्रमाणे पूर्णवेळ नसून काही तास म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असायच्या. दुपारी साधारण पावणेदोन वाजता 30 ते 35  वयाची एक महिला बँकेत आली. त्यांच्या प्रश्नांवरून त्यांना बँकेच्या व्यवहाराबद्दल तशी जास्त माहिती असलेली दिसत नव्हती.

No Picture
लेखसंग्रह

आदर्श राजमाता जिजाऊ

Category:

 

कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सारया भारतीय संस्कृतीतील स्त्रियांना घेण्यासारखा आहे .

No Picture
लेखसंग्रह

सिसिली लेफोर्ट – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले.

No Picture
कथा

प्रसन्न

Category:

 

‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच होतं. ना? तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली.

No Picture
लेखसंग्रह

‘डिजिटलायझेशनशिवाय पर्याय नाही…

Category:

 

बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक अशी ओळख असलेले टीजेएसबी सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल यांच्याशी साधलेला सुसंवाद त्यांच्या दूरदृष्टी आणि सखोल अभ्यासाची प्रचिती देतो. नुकतीच त्यांनी टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. तत्पूर्वी टीजेएसबी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते.