पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प
Category:
लेखसंग्रह
November 25, 2022
Category:
लेखसंग्रह
November 25, 2022
Category:
लेखसंग्रहआपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. त्यात सणवार असला की गोडाधोडाचं, म्हणजे आणखी काम वाढायचं.
November 25, 2022
Category:
अवर्गिकृत
November 25, 2022
Category:
लेखसंग्रहमराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे?
November 25, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 25, 2022
Category:
लेखसंग्रहसाठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत.
November 25, 2022
Category:
साहित्य - ललित
November 24, 2022
Category:
लेखसंग्रहक्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे जी देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. हे वास्तविक-जागतिक चलनासारखेच आहे, त्याशिवाय त्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नाही आणि ते कार्य करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरते.
November 24, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 24, 2022
Category:
लेखसंग्रहहेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते-
November 24, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti