No Picture
लेखसंग्रह

निरोगी राहण्यासाठी रोज नियमाने हे करा

Category:

 

शीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील .

No Picture
लेखसंग्रह

ईईजी (इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ)

Category:

 

जसा ईसीजी हृदयाचे आरोग्य सांगतो, तसेच इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ हा मेंदूचे आरोग्या कसे आहे हे सांगतो. मेंदूतील विद्युत प्रक्रियेची नोंद करणाऱ्या यंत्राला इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ असे म्हणतात. मेंदूविषयक रोगांच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. मेंदूला गाठ, पक्षाघात अशा आजारात प्राथमिक निदानासाठी ईईजी वापरला जातो. पण आता एमआरआय (मॅग्नेटिक झोनन्स इमेजिंग) व सिटीस्कॅनमुळे ईईजीचा वापर तुलनेने कमी केला जातो. 

No Picture
लेखसंग्रह

“सहेला रे”- वपुंच्या “पार्टनर”पेक्षा, अमिताभच्या ” बेमिसाल “पेक्षा तरल !

Category:

 

“सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा.

No Picture
साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – २० – सावरकर आणि सुभाषचंद्र बोस

Category:

 

सावरकरांचा जन्म १८८३चा तर सुभाषबाबूचा १८९७ चा दोघेही पराकोटीचे देशभक्त,दोघेही लंडनला गेले. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तर सुभाषबाबू आय सी एस ( हल्लीचे आय ए एस ) होण्यासाठी गेले. साल १९२१ मध्ये सावरकरांना भारतात आणले तर सुभाषबाबू आय सी एस चि नोकरी सोडून भारतात आले.

No Picture
साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १९ – सावरकर आणि मेझेनी

Category:

 

इंग्लंडला जायच्या आधीच सावरकर यांच्यावर मेझीनीचा प्रभाव होता. त्यांच्या लक्षात आले,”अभिनव भारत “ मध्ये जो क्रांतिकारी विचार आपण अवलंब करीत आहोत तेच काम मेझीनीने त्याच्या काळात करत होता.

No Picture
लेखसंग्रह

क्रिप्टोग्राफी

Category:

 

दांडेकर अँड कंपनी ने 1931 मध्ये हॉर्स ब्रॅण्ड च्या नावाने एक पावडर आणि टॅबलेटच्या उत्पादनास मुंबईमध्ये सुरुवात केली. वास्तविक फाउंटन पेन लेखणीचा उपयोग दहाव्या शतकात कौशिक 1943 मध्ये मघरब् च्या खिलाफ असलेल्या माद-उल्-मुग्ज ने (पेनाचा उपयोग) केलेला उल्लेख आढळतो. मात्र शाईच्या उत्पादनाचा संदर्भ कुठे सापडत नाही.