Month: October 2022
सुरक्षित गुंतवणूक
Category:
लेखसंग्रहकोविड- १ ९ महामारीचा परिणाम व्यक्तिगत , सामाजिक स्तरावर आणि पर्यायाने विविध संस्थांवर झपाट्याने होत आहे वा झाला आहे . जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा अतिशय विपरीत परिणामही झालेला दिसून येत आहे . सर्वच विस्कळित झाले आहे . एकंदरीत सगळीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .
कालचक्र
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
रेल्वे बांधणीचा परामर्श
Category:
लेखसंग्रह
बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १८ – सावरकर आणि टिळक
Category:
साहित्य - ललितलोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते.
मलेरिया रोगाची लक्षणे व चिन्हे
Category:
लेखसंग्रह
शब्द निःशब्द
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १७ – सावरकर यांचे व्यक्तिमत्व
Category:
साहित्य - ललितसावरकर यांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. लहानपणी त्यांनी केलेल्या व्यायामामुळे शरीर मजबूत होते चेहऱ्यावर विलक्षण तेज होते.
मृत्युंजय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार
Category:
लेखसंग्रह२०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरणारे झाले आहे ( ठरलंय ) . दैनंदिन जीवनव्यापारही करणे अतिशय कठीण झाले होते ; असा मागील काही महिन्यांचा काळ आपण सर्वांनी पाहिला , अनुभवला . अजूनही थोड्या फार प्रमाणात त्याची झळ आहेच