उगाच काहीतरी – ६
Category:
साहित्य - ललितअननस घेऊन आलेला शेठ जाताना बखोटयाला धरून तो काटेरी फणस घेऊन गेला आणि मी पुन्हा सलूनवाल्याच्या खुर्चीवर अर्धवट राहिलेली कटिंग पूर्ण करायला निवांत जाऊन बसलो.
August 16, 2022
Category:
साहित्य - ललितअननस घेऊन आलेला शेठ जाताना बखोटयाला धरून तो काटेरी फणस घेऊन गेला आणि मी पुन्हा सलूनवाल्याच्या खुर्चीवर अर्धवट राहिलेली कटिंग पूर्ण करायला निवांत जाऊन बसलो.
August 16, 2022
Category:
लेखसंग्रह
August 16, 2022
Category:
साहित्य - ललित
August 16, 2022
Category:
साहित्य - ललितबंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला , सोफ्यावर बसल्या बसल्या त्यांनी टी पॉय वर पाय ताणले आणि टीव्ही ऑन करून न्युज चॅनल लावला. पण त्यांचे लक्ष टी व्ही कडे नव्हते.हॉस्पिटल मधुन बाहेर पडता पडता त्यांच्या नजरेस पडलेले दृष्य आता निवांत बसल्यावर डोळ्यासमोर तरळू लागले.
August 16, 2022
Category:
साहित्य - ललित‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’
August 15, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 15, 2022
Category:
अवर्गिकृतहर घर तिरंगा’ मोहिमेमुळे एकतेची भावना निर्माण होईलच. याशिवाय आपण आपल्याकडून आपल्या आसपास असलेल्या अशा एखाद्या कुटुंबालाही आपल्यात सामावून घेऊन एकतेची भावना जागृत ठेवूया.
August 15, 2022
Category:
साहित्य - ललित
August 15, 2022
Category:
लेखसंग्रह
August 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti