व्यक्ती-परिचय

लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके

Category:

 

वास्तवाच्या अनुभवातून आलेले अस्वस्थपण मांडणे ही त्यांच्या कवितेची खासियत. जेव्हा जेव्हा हे मांडणे कवितेच्या चौकटीत सामावणारे नव्हते, तेव्हा तेव्हा त्यांनी कथात्म-वैचारिक लिखाणातील शक्यता अजमावल्या. ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या असोत वा ‘मालटेकडीवरून..’सारखे ललित लेखन असो किंवा ‘कवितेविषयी’, ‘कविता म्हणजे काय?’, ‘मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक’ आदी समीक्षाग्रंथ असोत; डहाके यांच्या लेखनात विविध विषयांच्या तौलनिक अभ्यासातून आलेल्या मूल्यगर्भ चिंतनाची डूब जाणवते.

  March 30, 2022


अरे हा व्यंकटेश माडगूळकर, नुसता लेखक नाही, तर शिकारीसुद्धा आहे.
इतर मराठी व्हिडिओज

अरे हा व्यंकटेश माडगूळकर, नुसता लेखक नाही, तर शिकारीसुद्धा आहे.

Category:

 

यावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा !

  March 30, 2022


तो’ अत्तरसुगंध आणि ‘तो’ एक रूपया गदिमांना आयुष्यानंतरही कसा मिळाला?
इतर मराठी व्हिडिओज
आणि चोळामोळा केलेला त्या बोळ्यानं एका संगीतकाराचं नशिब ऊघडलं!
इतर मराठी व्हिडिओज

आणि चोळामोळा केलेला त्या बोळ्यानं एका संगीतकाराचं नशिब ऊघडलं!

Category:

 

गाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्‍या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.

  March 30, 2022


आरशातल रूप न्याहाळत गदिमा म्हणाले “आज या गाडग्याला संक्रांतीचे रूप आले”
इतर मराठी व्हिडिओज

आरशातल रूप न्याहाळत गदिमा म्हणाले “आज या गाडग्याला संक्रांतीचे रूप आले”

Category:

 

नटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता?

  March 30, 2022


दिनविशेष

राष्ट्रीय पेन्सिल दिवस

Category:

 

वॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे.

  March 30, 2022


ग.दि.मांनी तो फुटलेला अंगठा पाहिला आणि
इतर मराठी व्हिडिओज

ग.दि.मांनी तो फुटलेला अंगठा पाहिला आणि

Category:

 

या महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.

  March 30, 2022


गदिमांनी अभिनय का सोडला?
इतर मराठी व्हिडिओज

गदिमांनी अभिनय का सोडला?

Category:

 

खरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.

  March 30, 2022