No Picture
दिनविशेष

पिंजरा चित्रपटाची ५० वर्षे

Category:

 

डॉ. श्रीराम लागू, संध्या, नीळू फुले, वत्सला देशमुख यांच्या यांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट उंचीवर नेऊन ठेवला. या सिनेमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘पिंजरा’ ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मीक व सामाजीक अध:पतनाची कथा आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मृणालिनी जोगळेकर

Category:

 

उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.

No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी

Category:

 

परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा. मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

No Picture
व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक कुमार सोहोनी

Category:

 

कुमार सोहोनी यांचे पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. ‘अग्निपंख’ हे नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसर्‍याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले.

No Picture
दिनविशेष

आयफेल टॉवरचे उद्घाटन

Category:

 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या. हेतू हा की हिटलर येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागेल. हिटलर आला, पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही. म्हणून फ्रेंच लोकं गंमतीने म्हणतात की हिटलरने पॅरिस जिंकलं पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आला नाही!

No Picture
साहित्य - ललित

शिक्षण कोहिनूर (कथा)

Category:

 

“साहेब ते कोहिनूर वेगळे आणि हे शिक्षण कोहिनूर वेगळे. या वर्षापासून सरकारने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षकास हा सन्मान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अण्णागुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मूलभूत प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे.’

त्या परप्रांतीय् तरूणांच्या गोमकाळ्यात गदिमांचं काय झालं?
व्हिडिओज

त्या परप्रांतीय् तरूणांच्या गोमकाळ्यात गदिमांचं काय झालं?

Category:

 

मी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर…

दिग्दर्शनाची चालून आलेली संधी गदिमांनी का सोडली?
व्हिडिओज

दिग्दर्शनाची चालून आलेली संधी गदिमांनी का सोडली?

Category:

 

गंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला?

गदिमा त्यांच्यासाठी रचलेला पोवाडा आवेशाने म्ह्णू लागत!
व्हिडिओज

गदिमा त्यांच्यासाठी रचलेला पोवाडा आवेशाने म्ह्णू लागत!

Category:

 

माडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची ! उपाधेकाकांची खोली !!