कॅसेट टेप आणि सीडीचे शोधकर्ते लू ओटन्स
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९६३ मध्ये ओटन्स यांचा कॅसेट टेपचा शोध हे जगभरात एक मोठे यश होते. १९६३ मध्ये शोध लावल्या पासून १०० अब्जाहूनही अधिक कॅसेट विकल्या गेल्या आहेत. परंतु सीडीच्या उदयानंतर या कॅसेटचा वापर कमी झाला.