अभिनेते अजय वढावकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.
February 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात करियरबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली. त्या काळात पेसी खंडवाला यांच्याशी झालेली भेट ही त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली आणि नंतर दोघांनी एकत्र काम करून अनेक नाटके केले.
February 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते.
February 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
February 28, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत.
February 28, 2022
Category:
कथा साहित्य - ललितजयेशच्या वडिलांची म्हणजे जयराम शेठची कथा जी आपण नंतर सांगणार होतो…ती सांगतो….
February 28, 2022
Category:
साहित्य - ललितरात्रीच्या गप्पांमध्ये खडसे साहेबांनी सांगितले होते की या विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने एक छोटीशी दीड दोन फूट रुंदीची कॉक्रीटची पाय वाट आहे ती थेट वेरुळाच्या कैलास मंदिराच्या माथ्याच्या उंचीपर्यंत जाते आणि तिथून जगातील एकमेव असे ते डोंगरातून खोदून काढलेले परंतु एक स्वतंत्र इमारत आहे असे वाटणारे मंदीर फार छान दिसते.
February 27, 2022
Category:
साहित्य - ललितहा संपूर्ण परिसर म्हणजे एखादे नन्दनवनच आहे. सूर्यास्ताच्या संधीप्रकाशात उजळून जाणारा जलाशय म्हणजे चित्रकाराचे दिवा स्वप्नच आहे असे वाटते.जलाशयाच्या बाजूनी उत्तम बाग, नाना तर्हेच्या फुलांचे, हिरव्यागार झुडपांचे ताटवे ह्यांची लागवड केली आहे. हा नयनरम्य आनंद मनमुराद लुटण्यासाठी छत्तीसगडपर्यटन विभागाने शिशवी रंगात राहण्यासाठी प्रशस्त कॉटेजीस् तयार केली आहेत.
February 27, 2022
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकभौतिकशास्त्रातलं ‘स्टँडर्ड मॉडेल’ हे प्रारूप विश्वातील मूलभूत कणांतील आंतरक्रियांचा वेध घेतं. या आंतरक्रियांत तीन प्रकारच्या बलांचा सहभाग असतो. ही तीन बलं म्हणजे तीव्र केंद्रकीय बल, क्षीण केंद्रकीय बल आणि विद्युतचुंबकीय बल. मूलभूत कणांपैकी, क्वार्क या मूलभूत कणापासून बनलेल्या विविध कणांना ‘हॅड्रॉन’ संबोधलं जातं. हे कण वजनदार आहेत. आपल्याला परिचित असणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन हे कण या हॅड्रोन गटातच येतात.
February 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti