लेखसंग्रह

सुखद वानप्रस्थाश्रमासाठी

Category:

 

काहींना मनाविरुद्ध वृद्धाश्रमात राहावं लागतं. वृद्धाश्रमासारखा ‘मानहानीकारक’ प्रकार टाळण्यासाठी अनेकजण खास ज्येष्ठांसाठी उभारलेल्या वसाहतींमध्ये राहणं पसंत करतात. या वसाहतींचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे ज्येष्ठांना आयुष्यातल्या संध्याकाळी स्वाभिमानाने जगता येतं. या वसाहती ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन उभारल्या जातात

  January 29, 2022


व्यक्ती-परिचय

वेस्ट इंडिजचे विख्यात गोलंदाज अँडी रॉबर्ट्स

Category:

 

अँडी रॉबर्ट्स यांचे बाउन्सर सर्वाधिक धोकादायक समजले जात असत. बाउन्सरच्या आधीचा चेंडूही काहीसा उसळे, पण तो मऊ भागावर आपटवला जाई.

  January 29, 2022


व्यक्ती-परिचय

टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा ‘ओपरा विनफ्रे’

Category:

 

“क्वीन ऑफ ऑल मीडिया” म्हणून प्रसिद्ध असणारी ओपरा विन्फ्रे अमेरिकन टॉक शो होस्ट, अभिनेत्री, निर्माती आणि समाजसेविका आहे. टीव्ही जगतात वावरताना ओपेरा विनफ्रे यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.

  January 29, 2022


दिनविशेष

’ती फुलराणी’ नाटकाचा पहिला प्रयोग

Category:

 

ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. पु.लंच्याच शब्दांत “ती फुलराणी” म्हणजे “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा !”

  January 29, 2022


लेखसंग्रह

तीस लाख ज्यूंचा बळी घेणारा कर्दनकाळ

Category:

 

….पण याच छोट्या ज्युने भविष्यात एक दोन नव्हे तर तीस लाखाहून जास्त ज्यूंची निर्दय हत्या केली होती. या छोट्या ज्युचे नाव होते, एडॉल्फ आइकमन.आणि योगायोग म्हणजे याच शाळेत सतरा वर्ष आधी हिटलर शिकत होता.

  January 29, 2022


साहित्य - ललित

शारू रांगणेकर !

Category:

 

खऱ्या अर्थाने ” मॅनॅजमेन्ट गुरु ” म्हणता येईल अशा चार व्यक्ती व्यवस्थापन क्षेत्रात मला भेटल्या ज्या पूर्णतया उर्जावान, ज्ञानी, तपस्वी अशा आहेत- सर्वप्रथम भेटले शारू रांगणेकर, त्यानंतर शेजवलकर, नंतर व्ही. व्ही. देशपांडे आणि सर्वात शेवटी जी. नारायणा उर्फ गुरुजी ! पहिली तीन नांवे आता काळाच्या पडद्याआड गेलीत.

  January 29, 2022


लेखसंग्रह

सणवार आणि पर्यावरण

Category:

 

अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्‍या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो.

  January 29, 2022


व्यक्ती-परिचय

इतिहाससंशोधक सदाशिव आत्माराम जोगळेकर

Category:

 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.

  January 29, 2022