साहित्य - ललित

तंत्र आणि मंत्र (माझी लंडनवारी – 24)

Category:

 

पहिल्यांदाच एकटं राहायची वेळ होती तिची. ती भुता-खेतांवर विश्वास ठेवणारी होती.मला फारच हसायला आलं हे ऐकून.आणि झालं अस की, इथे wooden flooring असल्यामुळे आणि थंड वातावरणामुळे ते कर् कर् अस वाजत असायचं.

  January 26, 2022


साहित्य - ललित

अश्रू : गोठलेले आणि गोठवलेले ! (भाग एक)

Category:

 

कंडक्टरने घंटा वाजवली आणि तेवढ्यात घंटेची दोरीच तुटली. “असंच आमचं आयुष्य आहे.” तो म्हणाला अन पुन्हा कसनुसा हसला.

  January 26, 2022


लेखसंग्रह

डभईची लढाई (भाग तीन)

Category:

 

सरबुलंदखानाने केलेला तह कंठाजीचा त्रास तात्पुरता मिटवण्यासाठी होता. पण त्यायोगानें पेशवे-दाभाडे कलह वाढत गेला. सेनापतीस गुजरातच्या मुलुखगिरीची ब बाजीराव पेशव्यास माळव्याच्या मुलुखगिरीची, अशी वाटणी शाहूनें केलेली होती. परंतु बाजीरावानें सेनापतीला कळवलें की, ‘गुजरातेतील निम्मे महाल (स्थानें/इलाखे) तुम्ही आम्हांकडे द्यावे, व माळव्यातले महाल आम्ही सर करू त्यातले निम्मे तुम्ही घ्यावे’.

  January 26, 2022


साहित्य - ललित

चिरायू लोकशाही – सौजन्य प्रजासत्ताक दिन !

Category:

 

वारंवार ११००० फुटांवरील उणे पस्तीस तापमानात झेंडावंदन करणारे आमचे शूरवीर दाखविले जाताहेत आणि आपल्या श्वानालाही उबदार कपडे घालून सकाळच्या फेरीला निघालेली ललना मला “सुप्रभात ” म्हणतेय.

  January 26, 2022


साहित्य - ललित

अश्रू : गोठलेले आणि गोठवलेले ! (परिचय)

Category:

 

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद न घेणारं आपलं कमकुवत मन! पण प्रत्येक घटना आपल्या आयुष्यावर , कुटुंबावर पर्यायाने आपल्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करीत असते.

  January 26, 2022


लेखसंग्रह

सूर्याला स्पर्श!

Category:

 

सुमारे सातशे किलोग्रॅम वजनाचा हा पार्कर सौरशोधक १२ ऑगस्ट २०१८ रोजी अमेरिकेतील केप कॅनाव्हेरल इथून अंतराळात झेपावला. हा शोधक आता अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. सूर्याभोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेत हा शोधक सूर्याच्या जवळ येतो व त्यानंतर सूर्यापासून दूर जाऊन शुक्राच्या कक्षेच्या पलीकडे जातो. त्यानंतर तो पुनः सूर्याजवळ येऊ लागतो.

  January 26, 2022


साहित्य - ललित

नाट्य तपस्वी मामा पेंडसे

Category:

 

१९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले.

  January 26, 2022


कायदा आणि फायदा
लेखसंग्रह

कायदा आणि फायदा

Category:

 

कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही… .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’

  January 26, 2022