साहित्य - ललित

मेक बिलीव्ह – बरंच भ्रामक, किंचित खरं !

Category:

 

माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?” सगळंच मेक बिलिव्ह !

  May 22, 2021


साहित्य - ललित

च्या’ठवणी…

Category:

 

घर, देता का कुणी घर…असं अप्पा बेलवलकरांना ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगतामध्ये बोलावं लागलं…मात्र चहा, देता का? असं अजून तरी कुणालाही म्हणायची वेळ आलेली नाही…. न मागता हजर असतो, तो चहा!! सकाळच्या पहिल्या चहा पासून संध्याकाळपर्यंत त्याची अनेकदा आवर्तनं होतातच.

  May 21, 2021


साहित्य - ललित

हृदयांतर

Category:

 

भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर !

  May 21, 2021


साहित्य - ललित

कटींग चाय

Category:

 

काय माझे आणि या तंबीचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत कोण जाणे? महिन्याला सहा आकडी पगार कमविणा-या आयटी वाल्या माणसाला हा रोजंदारीवर काम करणारा पोरगा रोज स्वतःच्या हाताने बनवून कटींग चहा पाजतो…तेही फुकट.. मला तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस वाटतो..

  May 21, 2021


साहित्य - ललित

एक ‘म्युझियम’ बने न्यारा..

Category:

 

जगातील प्रत्येक जण आपल्या जीवनात त्याच्या आवडीनुसार काही ना काही छंद जोपासतोच. त्या छंदाला जर योग्य खतपाणी मिळाले तर त्याचा विशाल वटवृक्ष होतो व त्या सावलीत अनेक उत्सुक वाटसरु रममाण होतात.

  May 21, 2021


लेखसंग्रह

भक्तिसंप्रदाय समन्वय !!

Category:

 

वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल भक्तांचा संप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. मला वाटतं वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडीशी “फट “असली तरीही समर्थांचे वरील सार्वकालिक वचन सगळ्यांनी ध्यानी ठेवले तर “भक्ती संप्रदाय समन्वय” वेगळा समजावून सांगण्याची गरज भासणार नाही.

  May 21, 2021


लेखसंग्रह

माझे स्वाक्षरी संग्रहालय – मुक्काम पोस्ट डोंबिवली

Category:

 

“हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”.  “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय”

  May 20, 2021