एक घूँट जिंदगी (काव्यमुद्रा) – पुष्प तिसरे – (नृत्याविष्कार)
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiसंजीवनी बोकील यांच्या ‘ एक घूँट जिंदगी’ या हिंदी काव्यसंग्रहातील काही कविता कथक व भरतनाट्यम् नृत्यशॆलीतल्या नामवंत नृत्यांगना आपल्या नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत.
June 11, 2021