सूर्यकांत रामचंद्र खांडेकर
Category:
व्यक्ती-परिचयसूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले गीत त्यांच्याच लेखणीतून आले.
Category:
व्यक्ती-परिचयसूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले गीत त्यांच्याच लेखणीतून आले.
Category:
व्यक्ती-परिचयभास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
Category:
व्यक्ती-परिचयविलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.
Category:
व्यक्ती-परिचयकृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.
Category:
व्यक्ती-परिचयबाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
Category:
व्यक्ती-परिचयमधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.
Category:
व्यक्ती-परिचय“प्रभात” मधील श्रीपाद शंकर नवरे यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
Category:
व्यक्ती-परिचयकथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.
Category:
व्यक्ती-परिचयकोल्हापूरच्या राज्याचा इतिहास या ग्रंथाचे लेखक
Category:
व्यक्ती-परिचयडॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते.
Copyright © 2025 | Marathisrushti