साहित्य - ललित

फुल खिले है

Category:

 

१९७२ साली भारतात दूरदर्शन सुरु झाल्यावर, पहिल्याच आठवड्यात एका लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’! हा कार्यक्रम सलगपणे तब्बल २१ वर्षे चालला.

  July 29, 2021


व्यक्ती-परिचय

अभिनेते उपेंद्र दाते

Category:

 

उपेंद्र दाते यांनी चौथीमध्ये असताना गॅदरिंग मध्ये ‘ चढाओढ ‘ या नाटकात काम केले. . नाटकाशी त्यांचा संबंध फक्त गॅदरिंगच्या वेळी येत असे.

  July 29, 2021


व्यक्ती-परिचय

वारकरी संप्रदायाचे सोनोपंत दांडेकर

Category:

 

सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

  July 29, 2021


लेखसंग्रह

अभिनेते प्राण

Category:

 

प्राण साहेबानी आपल्या चाहत्यांना भरभरून दिले… तरी पण ते सगळ्यांना अपूर्ण वाटते कारण हि माणसे अमर आहेत असेच आमची पिढी लहानपणापासून मानत आहे..

  July 29, 2021


व्यक्ती-परिचय

उद्योगपती जेआरडी टाटा

Category:

 

टाटा म्हणजे विश्वासार्हता, हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली.

  July 29, 2021