No Picture
साहित्य - ललित

ऋषी कपूर …. 102 Not Out

Category:

 

तत्कालीन प्रेक्षक वर्गाला एका चॉकलेट हिरोची “खोज” होतीच . “ये ईश्क नही आसान“ असं वाटणाऱ्या मंडळीना तर त्यांनी चक्क “प्रेम रोग” दिला आणि त्यांच्या चाहत्यांचा एक “नया दौर” सुरु झाला .

No Picture
लेखसंग्रह

१९८३ चा वर्ल्ड कप (Kapil Dev)

Category:

 

आज भारतीय संघ टॉप ला आहे. हा झाला वर्तमान काळ परंतु नेहमी चर्चा होत असते ती १९८३ च्या वर्ल्ड कपची . परत आपल्या संघाकडे वर्ल्ड कप येण्याची चिन्हे दिसत आहेत . १९८३ च्या वर्ल्ड कपचा कप्तान होता कपिल देव.

No Picture
साहित्य - ललित

पेनीसिलीन

Category:

 

माझ्यावर औषधोपचार सुरु झाले सतीश गांधी डॉक्टरांनी मला पेनीसिलीनचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितलं. त्यावेळेस हे इंजेक्शन द्यायला आणि त्यातल्या त्यात साडे सहा वर्षांच्या मुलाला द्यायचे याबद्दल गांधी डॉक्टरांसह सगळ्यांनाच भीती वाटत होती.

No Picture
साहित्य - ललित

शहर पुण्याचा कवी

Category:

 

जाहिरातींच्या व्यवसायातील सुमारे चाळीस वर्षांच्या कालावधीत, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आमच्या संपर्कात आली. साहित्य विषयाची तर मला शाळेपासूनच गोडी असल्याने, एखादा लेखक किंवा कवी भेटल्यावर, माझ्या आनंदाला पारावार रहात नाही..