मनी वसला एक छंद (सुमंत उवाच – ३९)
Category:
साहित्य - ललितबदलणारा काळ पाहून कर्म काय करावे हे ठरवणे गरजेचे आहे.
September 30, 2021
Category:
साहित्य - ललितबदलणारा काळ पाहून कर्म काय करावे हे ठरवणे गरजेचे आहे.
September 30, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलोकमान्य टिळक म्हणायचे, पंचांग हे आकाशाचा आरसा असला पाहिजे, लोकमान्यांचं हे विधान नानाशास्त्रींना प्रेरणा देऊन गेले. नानाशास्त्री यांनी १९१६-१७ या वर्षासाठीचं पंचांग काढलं, ते कोल्हापुरातल्या आर्यभूषण प्रेसमधून छापून घेतलं.
September 29, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानहृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते.
September 29, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान५ पॅरा कमांडोंनी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान केलेल्या या धाडसी कारवाईत, तब्बल ४० ते ५० दहशतवाद्यांचा निप्पात केला होता.
September 29, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा.
September 29, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
September 29, 2021
Category:
साहित्य - ललितलव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला.
September 29, 2021
Category:
साहित्य - ललितमूल जन्मतःच काही चुकीच्या वाटेवरचे नसते, त्याला मिळणारे संस्कार, शिकवण, घरातले वातावरण हे पूर्णतः तयार करते कोणत्या मार्गावर जायचं ते.
September 29, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानरेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे २० ते ३० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
September 28, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभगतसिंग यांना राजगुरु आणि सुखदेवसोबत २३ मार्चला फाशी देण्यात आली. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.
September 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti